शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्य सेवा पोहोचविणे शासनाचे प्रथम कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 01:07 IST

आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचविणे हे प्रगतीशील शासनाचे प्रथम कर्तव्य आहे.

गोपालदास अग्रवाल : कामठा येथील आरोग्य शिबिरलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचविणे हे प्रगतीशील शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. कॉंग्रेस शासनाच्या कार्यकाळात आम्ही तालुक्यात प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्याचे प्रयत्न केले व त्यात आम्हाला यशही लाभले. मात्र सर्वात मोठी उपलब्धी शासकीय मेडीकल कॉलेज असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम कामठा येथे आयोजीत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, सरपंच कल्पना खरकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य विजय लोणारे, प्रकाश डहाट, चमन बिसेन, सावलराम महारवाडे, संतोष घरसेले, सत्यम बहेकार, हुकूम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, संजय अग्रवाल, भूवन सोलंकी, राजेंद्र आसोले, राधेशाम पाटील, रूपचंद मलगाम, छुन्नू खरकाटे, गिरधारी बघेले, डॉ.गिऱ्हेपूंजे, डेलीराम हुमणे, नारायण जगणे, मारोती दरोई, तावाडे, केशव तावाडे व अन्य उपस्थित होते.