शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

अग्निशमन कर्मचाऱ्यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून सतत शहरवासीयांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राजशे खवले ...

गोंदिया : कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून सतत शहरवासीयांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राजशे खवले यांच्या हस्ते बुधवारी (दि.७) कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

राज्यात १३ मार्च २०२० पासून रोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ लागू करण्यात आला आहे. तेव्हापासूनच अग्निशमन विभागातील कर्मचारी शहरात सॅनिटायझेशन करणे, कंटेन्मेंट झोनमध्ये प्रत्येक घर सॅनिटाइज करणे यासह अन्य जबाबदाऱ्या आपल्या जीव धोक्यात घालून पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अग्निशमन अधिकारी लोकचंद भांडारकर यांच्यासह १९ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच, कर प्रशासनिक अधिकारी विशाल बनकर, उपअभियंता रवींद्र कावडे, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंद्रे, मनीष बैरिसाल व सहाय्यक कर निरीक्षक प्रदीप घोडेस्वार यांनाही सन्मानित करण्यात आले.