शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांचा ५ जूनला गोंदियात सत्कार

By admin | Updated: June 3, 2016 01:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत अविरोध निवड झाली. त्यांच्या गोंदिया आगमनावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत अविरोध निवड झाली. त्यांच्या गोंदिया आगमनावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पक्षाच्या सर्व संघटनांकडून रविवारी ५ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता एनएमडी कॉलेजच्या आॅडोटोरियममध्ये सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात प्रामुख्याने आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, महेश जैन, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, रमेश ताराम, अजय गौर, उषा किंदरले, पंचम बिसेन, चुन्नी बेंदरे, डॉ. अविनाश काशिवार, ममता बैस, डॉ. किशोर पारधी, सुमन बिसेन, रीता लांजेवार, राजकुमारी विश्वकर्मा, रमेश गौतम उपस्थित रहातील. सत्कार समारंभात पक्षाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत व सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, बबलू कटरे, केतन तुरकर, शिव शर्मा, कुंदन कटारे, जिब्राईल पठान, बालकृष्ण पटले, आशा पाटील, नामदेव डोंगरवार, कमलबापू बहेकार, प्रेम रहांगडाले, केवल बघेले, प्रभाकर दोनोडे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)