शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात

By admin | Updated: May 23, 2015 01:48 IST

गेल्या आठ दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने २५० रुपये बोनस देऊ केले.

सडक अर्जुनी : गेल्या आठ दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने २५० रुपये बोनस देऊ केले. पण तालुक्यातील कोहमारा, सडक अर्जुनी, खजरी, परसोडी, डव्वा, कनेरी, दल्ली, मसरामटोला या गावातील आदिवासी विविध सहकारी संस्थेने धान खरेदी केंद्र सुरू केलेच नाही. त्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांचे धान मळणी करुन विकण्यास तयार आहे. पण आदिवासी महामंडळ धान खरेदी करत नसल्यामुळे डुग्गीपार येथील किरण हटवार, मोहन सुरसाऊत यांच्या नेतृत्वात दहा ट्रॅक्टर व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सडक अर्जुनीचे तहसीलदार शोभाराम मोटघरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नवेगावबांध येथील आदिवासी विकास प्रादेशिक महामंडळ उपप्रादेशिक व्यवस्थापक भागवत, उपदेश कुरसुंगे उपस्थित होते.कोहमारा आदिवासी सोसायटी परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल डोंगरगाव डेपो या केंद्रावर घेण्याचे आदेश त्वरित देण्यात आले व उद्यापासून त्या केंद्रावर धान खरेदी सुरू केली जाईल असे भागवत यांनी सांगितले. निवेदन देताना पांडुरंग हटवार, सुनील मुगुलमारे, शहारे, लेखलाल टेकाम, अरुन लेदे, महादेव सोनवाने, मोतीराम कापगते, अनिल दीक्षित, वामन सोनवाने, आनंदराव कापगते, मरस्कोल्हे, झाडूजी उईके, पतिराम गोबाळे, अरुण मुंगलमारे, भागवत गजभिये, नंदेश्वर सोनवाने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)