शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

फडणवीस यांनी दिली लायन्स भोजन सेवा केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना व शेतीविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले असता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना व शेतीविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले असता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील केटीएस रूग्णालयात लायन्स क्लबकडून सुरू असलेल्या नि:शुल्क भोजन सेवा केंद्राला भेट दिली.

लायन्स क्लब गोंदिया, लायन्स क्लब गोंदिया सिनियर व लायन्स क्लब गोंदिया मिडटाउनकडून रुग्णालयातील रुग्णांच्या परिजनांसाठी नि:शुल्क भोजनाची सोय करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच फडणवीस यांनी सेवा केंद्राला भेट दिली. केंद्राचा १०३१ वा दिवस असल्याचे बघून त्यांनी भोजन व्यवस्थाप्रमुख कालुराम अग्रवाल, प्रतीक कदम, सुनीता अग्रवाल, मनोज दुर्गानी, संतोष कायते यांचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर केंद्राच्या भेटवहीत आपली प्रतिक्रिया नोंदवून स्वाक्षरी केली. याप्रसंगी राज्य महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, दीपक कदम व अन्य उपस्थित होते.