शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:33 IST

मागासवर्गींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी काम भाजप सरकारने केले असून विविध विकास योजनेच्या माध्यमातून लाभावित केले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली आहे.

ठळक मुद्देनेपाल रंगारी : तुमसर येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : मागासवर्गींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी काम भाजप सरकारने केले असून विविध विकास योजनेच्या माध्यमातून लाभावित केले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली आहे. त्याचबरोबर डॉॅ.बाबासाहेबांच्या समतेचा विचाराला जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याकरिता त्यांच्या स्मृती स्थळाचा विशेष दर्जा देवून विकास केला जात आहे. सरकारने सुरु केलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन जि.प. सदस्य व अनुसूचित जाती मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.नेपाल रंगारी यांनी केले. तुमसर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये ते बोलत होते.भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा ची तालुका कार्यकर्ता बैठक तुमसर येथे भाजपा अनु. जाती. मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.नेपाल रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पटले, पंचायत समिती सभापती रोशना नारनवरे, जिल्हा महामंत्री हंसराज वैद्य, सुरेश गजभिये, तालुका महामंत्री साधना वालदे, हेमराज तिरपुडे, सरपंच मुरली राजेश बारमाटे, नितीन गणवीर, गोंदेखारी सरपंच मानिक तांडेकर, हरिश डोंगरे, नरेंद्र गणवीर, लोभी सरपंच राजू देशभ्रतार, ओमप्रकास भावतकर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पं.दिनदयाल उपाध्याय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांचे समस्या व सूचना जिल्हाध्यक्ष नेपाल रंगारी यांनी जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरून प्रथम पक्ष या माध्यमातून पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येवून कार्य करण्याचे सांगितले.भाजपा अनु. जाती मोर्चाच्या तालुका बैठकीला पदाधिकारी सरपंच ग्रा.पं. सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार दिपक घोडीचोर यांनी मानले.