शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीतील अतिक्रमण भुईसपाट

By admin | Updated: June 27, 2017 01:05 IST

शासकीय जागेवर अतिक्रमण करुन पक्के घर बांधणाऱ्यांचे स्वप्न मात्र तालुक्याचे तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांच्या गतीशील कार्यवाहीने धुळीत मिळत आहे.

तहसीलदारांची कारवाई : विटासिमेंटचे पक्के घर पाडले लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शासकीय जागेवर अतिक्रमण करुन पक्के घर बांधणाऱ्यांचे स्वप्न मात्र तालुक्याचे तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांच्या गतीशील कार्यवाहीने धुळीत मिळत आहे. नवेगावबांध येथील श्मशानभूमीत अतिक्रमण करुन बांधलले घर त्यांनी भुईसपाट केले आहे. नवेगावबांध येथील अंतिम संस्कार करण्याच्या मरघट (गट नं. १०७) या शासकीय जागेत गावकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. गावातील अंजना शहारे यांनी स्मशानभूमीच्या शासकीय जागेत अतिक्रमण केले होते. संंंबंधितांची कोणतीच परवानगी न घेता त्या शासकीय जागेवर विटा, सिमेंटचे पक्के घर उभे केले. शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी वेळोवेळी अतिक्रमण धारकास सुचना देण्यात आली. ारी सुद्धा कोणतीही दखल न घेतल्याने तहसीलदार बोंबार्डे यांनी आपल्या लवाजम्यासह स्मशानभूमित बांधलेले घर जेसीपीच्या सहाय्याने पाडून अतिक्रमण भुईसपाट केले. अतिक्रमण पाडण्याच्या कारवाईने अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली. शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण भुईसपाट करण्याच्या तहसीलदार बोंबार्डे यांच्या कारवाईचे तालुक्यात समर्थन केले जात असून शासकीय जागा बळकाविणाऱ्यांवर असाच बडगा उभारण्यात यावा अशी मागणी जोर धरीत आहे.