शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आठ शिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: October 1, 2015 02:02 IST

तालुक्याला लागून असलेल्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील चिचघाट जवळच्या कंपार्टमेंट नंबर २०२ मध्ये दोन रानटी डुकरांची शिकार करताना आठ आरोपींना पकडण्यात आले.

रानडुकराची शिकार : राष्ट्रीय उद्यानातील घटनासडक अर्जुनी : तालुक्याला लागून असलेल्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील चिचघाट जवळच्या कंपार्टमेंट नंबर २०२ मध्ये दोन रानटी डुकरांची शिकार करताना आठ आरोपींना पकडण्यात आले. ही कारवाई पहाटे ४ वाजता वन्यजीव विभागाने केली.प्राप्त माहितीनुसार, पहाटे वन्यजीव विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना आठ आरोपी दोन रानडुकरांची शिकार करीत असल्याचे त्यांना आढळले. त्या सर्वांना वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यात जीवन काशिराम शेंडे (२२), दिगंबर चंदन मेंढे (२२), प्रदीप चंदन मेंढे (१९), डुडेश्वर केवलराम पाऊलझगडे (३३), सुखराम दिनेश बोहरे (२९), संदीप संपत मेश्राम (१९) हे सहा व दन बाल आरोपी आहेत. हे सर्वजण तालुक्यातील कनेरी राम येथील रहिवासी आहेत.गस्तीवर असताना वनकर्मचाऱ्यांना गावठी कुत्र्यांचा आवाज आला. त्या दिशेने हे कर्मचारी पुढे गेले आणि सर्व शिकाऱ्यांना अंधारात मोठ्या शिताफीने पकडले. ही कारवाई वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक अशोक खुणे, उपविभागीय अधिकारी गुप्ता, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी क्षेत्र सहायक शैलेंद्र भदाने, वनरक्षक दुलीचंद सूर्यवंशी, प्रकाश पानोडे, परशुराम जोशी, अमोल रंगारी, अमोल चौबे, नवखरे, हिरू कापगते आणि वनमजूर धनलाल नागपुरे आदींनी केली. (शहर प्रतिनिधी)