शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा जीव धोक्यात

By admin | Updated: May 28, 2016 01:53 IST

बारा वर्षीय मुलगा राम अण्णा चौधरी कंप्यूटर क्लॉस करून आपल्या घरी परत जात होता. दरम्यान एका कुत्राने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले.

कुत्र्याचा चावा : टीटी व रॅबिजऐवजी दिली जेन्टामायसिनची लसगोंदिया : बारा वर्षीय मुलगा राम अण्णा चौधरी कंप्यूटर क्लॉस करून आपल्या घरी परत जात होता. दरम्यान एका कुत्राने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. त्याला उपचारासाठी त्वरित दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील अक्षय चौधरी नामक मुलाने वैद्यकीय अधिकारी डॉ. के.ए. खरवडे यांच्याकडे नेले. तेथे डॉ. खरवडे यांनी रॅबिज व टीटीनसची लस न देता जेन्टामायसिन (जीएम) लावण्याचा आदेश दिला. त्यामुळे सदर बालकाचे जीव धोक्यात आले आहे.ही घटना २४ मे रोजी दवनीवाडा ये घडली. त्यावेळी रामचे वडील घरी नसल्याने सदर प्रकरणाची त्यांना माहिती नव्हती. २६ मे रोजी ते घरी परतल्यावर त्यांनी डॉ. खरवडे यांच्याशी चर्चा केली. कुत्र्याने नखे ओरबाडल्यावर आपण टीटी व रॅबिजची लस न लावता जेन्टामायसिन हे वाळण्याचे लस दिल्याचे म्हटले. मात्र डॉ. खरवडे यांनी मला अधिक कळते की तुम्हाला अधिक समजते, असे उत्तर दिले. यावर रामच्या वडिलांनी दुसऱ्या डॉक्टरांशी याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. मात्र डॉ. खरवडे यांनी जेन्टामायसिन लस लावायची असेल तर लावा, अन्यथा घरी जा, असे उद्धटपणे बोलले. याबाबत मुलाच्या वडिलांनी आ. विजय रहांगडाले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना घटनेची माहिती देवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सरपंच तिजा मस्करे यांनीही डॉ. खरवडे यांना कुत्र्याची घटना असताना टीटी किंवा रॅबिजची लस का लावली नाही, अशी विचारणा केली. मात्र डॉ. खरवडे यांनी, मला जे करायचे होते, तेच मी केले, असे उत्तर दिले. या प्रकारामुळे शुक्रवार (दि.२७) सकाळी ११ वाजता राम चौधरीला भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. व्ही.एन. चौरागडे यांनी त्वरित टीटी व रॅबिजची लस लावण्याचे आदेश दिले.