शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बैल कमी झाले तरी महत्त्व कायम

By admin | Updated: September 12, 2015 01:38 IST

संपूर्ण जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव सज्ज झाले आहेत.

आज पोळा : झडत्यांच्या ललकाऱ्यांत जपणार परंपरागोंदिया/बाराभाटी : संपूर्ण जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव सज्ज झाले आहेत. यावर्षी पाऊस कमी आहे. अनेक भागात पिकांची परिस्थिती चांगली नाही. शेतात राबणाऱ्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पण पोळ्याचे किंवा बैलांचे महत्व मात्र ग्रामीण भागात कमी झालेले नाही. समस्त शेतकरी बांधवाचा हा महत्वाचा सण, या निमित्ताने बैलांना सजविण्यासोबतच शेतकऱ्यांच्याही अंगावर नवीन कपडे दिसतात. पण निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या उत्साहावर यावर्षी थोडे विरजण पडले आहे. प्रत्येक वर्षी बैलजोड्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. पण बैल जरी जास्त नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा देत यावर्षी खास पोळ्याच्या झडत्या सांगून पोळा साजरा करण्याचे संकेत शेतकरी देत आहेत.‘सांगून ठेवतो चौरंगीबेलपत्तीच्या झाडा,हे नमन कवडा पार्वती हर बोला.. हर हर महादेव....अशा अनेक झडत्यांनी ग्रामीण भागाचा पोळा सण दूमदूमणार आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या पोळ्यावर नैराश्येचे सावट आहे. गोंदियाच्या मार्केटमध्ये यावर्षी बैलांचे साज विक्रीला दिसले तरी विक्रीचे प्रमाण घटल्याचे दुकानदारांनी सांगितले. बाराभाटी, येरंडी, देवलगाव, बोळदे, कवठा डोंगरगाव, कुंभीटोला, सुकळी, खैरी, चापटी, सुरगाव, पिंपळगाव, खांबी या गावात शेतकऱ्यांनी पोळ्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)