शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

धनगरांना अनुसूचित जमातीत स्थान देऊ नका

By admin | Updated: September 6, 2014 23:56 IST

तालुका आदिवासी बचाव कृती समितीद्वारे शनिवारी (दि.६) धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये याकरिता निवेदन तयार करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे

गोरेगाव : तालुका आदिवासी बचाव कृती समितीद्वारे शनिवारी (दि.६) धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये याकरिता निवेदन तयार करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे तहसीलदारांंना देण्यात आले. ज्यात प्रामुख्याने बोगस आदिवासींचा धुडगूस अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व आदिवासी हलबा/हलबी समाज संघटनेचे उपाध्यक्ष जे.टी. दिहारे, अजय कोठेवार, आदिवासी पिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रेमचंद गेडाम, तिलक मडावी यांनी केले. याप्रसंगी रामचंद्र फरदे, सुकलाल दिहारे, साधु पुंगळे, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष निलाराम नाईक, आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे अध्यक्ष चैतराम कोयलारे, मोठू बिसेन, एच.बी. राऊत, टि.जी. कोडापेसर, शिवानंद फरदे, चंदनसिंग मडावी, शंकर काठवार, बी.एच. वळगाये, सुरज कोयलारे, शंकर राऊत, विरेंद्र चाकाटे, खेमराज भंडारी, आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष स्नेहील कोठेवार, सुभाष चुलपार, मोतीलाल लटये, यशवंत मेळे, मोरेश्वर येल्ले, संजय धानगाये, प्रदीप काठेवार, हरिराम टेकाम, घनशाम राऊत, मुकेश मरस्कोल्हे, कृष्णा परतेकी, सावलराम ताराम, राजकुमार उईके आदी समाजबांधव उपस्थित होते.तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आदिवासी बांधवांची सभा स्थानिक आदिलोक भवनात जे.टी. दिहारे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेत टी.जे. कोडापे, बी.एच. वळगाये, मोठू बिसेन, चैतराम कोयलारे, अजय कोठेवार यांनी संबोधित केले. गणेश चुलपार, रामचंद्र लटये, ग्यानीराम लटये, सोहन भंडारी, उत्तम गावराणे, उमेंद्र उईके, रतिराम घरते, गोवर्धन किरसान आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सभेचे संचालन निलाराम नाईक यांनी केले. तर आभार शिवानंद फरदे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)