शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विधी प्रवेश परीक्षेत दिव्यांशू भारतात चौथा

By admin | Updated: June 17, 2016 02:03 IST

संपूर्ण भारतातून विधी प्रवेश परीक्षेत मागासवर्गीयातून चौथा मेरीट येण्याचा बहुमान दिव्यांशू रामरतन बडोले याने पटकाविला आहे.

गोंदिया : संपूर्ण भारतातून विधी प्रवेश परीक्षेत मागासवर्गीयातून चौथा मेरीट येण्याचा बहुमान दिव्यांशू रामरतन बडोले याने पटकाविला आहे. बुधवारी त्याला हा निकाल मिळाला.नक्षलग्रस्त आदिवासी भागातील देऊळगाव (चिचगड), तालुका देवरी हे त्याचे आजोळ आहे. दहावी, बारावीनंतर सर्वाचा कल इंजिनिअरींग अथवा वैद्यकीय क्षेत्राकडे असताना दिव्यांशूने सामाजिक न्यायासाठी सीएलएटी ‘कॉमन लॉ अप्टीट्युड टेस्ट’ ही पात्रता परीक्षा पहिल्याच फेरीत उत्तीर्ण केली. २०० गुणांपैकी १४०.२५ गुण प्राप्त करून तो विधी अभ्यासक्रमासाठी नावाजलेल्या नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया, युनिव्हीसीटी बंगलोर येथे तो आता पुढील शिक्षण घेणार आहे. वडील रामरतन बडोले हे सुध्दा भारतीय रेल्वेत मॅकेनिकल इंजिनिअर असून आई जे.जे.हॉस्पीटल मुंबई येथे प्रोफेसर आहे. मोठे होऊन सामाजिक न्यायासाठी कार्य करण्याचा आपला मानस आहे, असे त्याने मुलाखतीत सांगितले. यशाचे श्रेय तो आई-वडील व सर्व मित्र परिवारास देतो. (जिल्हा प्रतिनिधी)