शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात

By admin | Updated: August 28, 2015 01:42 IST

जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा परिषद देवरीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या क्रीडा संकुल ....

सर्व शाळांचा सहभाग : क्रीडा संकुलाच्या कामाला देणार गतीदेवरी : जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा परिषद देवरीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या क्रीडा संकुल परिसरात जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांना सुरूवात झाली.गुरूवारी उद्घाटन (दि.२७) आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार संजय नागटिळक, सविता पुराम, प्राचार्य के.सी.शहारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, संतोष तिवारी, कुलदीप लांजेवार मंचावर उपस्थित होते. यावेळी आ.पुराम म्हणाले की, तालुका क्रीडा संकुलाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या वर्षात जलतरणाची व्यवस्था करण्याची ग्वाही देताना त्यांनी शाळकरी स्पर्धकांना शिवाजी महाराजाप्रमाणे गनिमीकाव्याने स्पर्धा जिंकण्याचा सल्ला दिला. तालुक्यातून चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी सुसज्ज क्रीडांगण आणि तेथे योग्य त्या प्रशिक्षणाची सोय केली जाणार असल्याचेही आ.पुराम यांनी यावेळी सांगितले.अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौध्दीक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, क्रियाशिलता व महत्वाकांक्षा या पाच गोष्टी असल्यास ते कधीही पराजीत होऊ शकणार नाही. यावेळी आठही तालुक्यातील शाळकरी स्पर्धक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी.एम.मेश्राम यांनी तर आभार एस.ए.वहाब यांनी मानले. (प्रतिनिधी)