शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बिंदुनामावलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By admin | Updated: February 28, 2016 02:04 IST

शिक्षकांचे विविध समस्येवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी भेट घेतली.

गोंदिया : शिक्षकांचे विविध समस्येवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी भेट घेतली. ज्ञान रचना वाद राज्यभर राबविला जात आहे. गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त व अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाशी निगडीत ज्ञान रचनावाद जोमाने चालू असल्याचे राज्य उपाध्यक्ष एल.सी.आंधळे यांनी सांगीतले. भरती प्रक्रियेमध्ये भज क,ड व अ या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर पदोन्नतीमध्ये अन्याय होत असल्याचे सांगत बिंदू नामावली तयार करण्यात यावी तसेच जीपीएफ धारक शिक्षकांचे सुरूवातीला अंशदायी पेन्शन योजनेच्या नावाखाली जानेवारी ते नोव्हेंबर २०१० पर्यंत रक्कम कपात झाली. परंतु ती रक्कम शिक्षकांना परत मिळाली नाही. गोरेगाव, देवरी, तिरोडा, गोंदिया, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यातील अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी करण्यात आली. पदविधर शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ मिळावी यावर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश लदरे, सरचिटणीस अशोक चेपटे, सहसचिव प्रकाश घुगे, एन.के.बिसेन, राठौड, बढे, कांगणे, पवार, बघेले, पाटील, सांगळे, तिपोले, जाधव सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)