शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

दिव्यांगांना मिळणार मोफत मोटराईज ट्रायसिकल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

गोंदिया : दिव्यांगांना दैनंदिन जीवन जगत असताना येत असलेल्या अडचणींकडे बघता त्यांना थोडाफार आधार देता यावा, यासाठी आता आमदार ...

गोंदिया : दिव्यांगांना दैनंदिन जीवन जगत असताना येत असलेल्या अडचणींकडे बघता त्यांना थोडाफार आधार देता यावा, यासाठी आता आमदार विनोद अग्रवाल यांनी दिव्यांगांना मोफत मोटराईज ट्रायसिकल देण्याची संकल्पना मांडली आहे. यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्वाची अट असून, विशेष लिंकवरून संबंधितांना अर्ज करावयाचा आहे.

दिव्यांग बांधवांना आपली कामे करता येत नसल्याने ते अन्य व्यक्तीच्या भरवशावर असतात. यात दिव्यांगत्वाचे प्रमाण अधिक असलेल्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही एका व्यक्तीची गरज असते. एकंदर दुसऱ्यांच्या खांद्यावरच त्यांची जबाबदारी असते. अशात त्यांना या दैनंदिनी कामांसाठी आधार देता आल्यास त्यांना पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. यातूनच आमदार अग्रवाल यांनी दिव्यांगांना मोफत मोटराईज ट्रायसिकल देण्याची संकल्पना मांडली आहे. यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्वाची अट असून, विशेष लिंकवरून संबंधितांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावयाचे आहेत. तसेच काही अडचण असल्यास अभय गौतम व किशोर कटरे यांच्याशी संपर्क साधता येईल.