शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

पाल्यांसाठी केली डिजीटल शाळा

By admin | Updated: May 29, 2016 02:08 IST

करंजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाल्यांसाठी त्यांच्या पालकांनी लोकसहभागातून डिजीटल शाळा तयार केली.

लोकसहभाग : करंजीच्या शाळेत घडणार स्मार्ट विद्यार्थीकालीमाटी : करंजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाल्यांसाठी त्यांच्या पालकांनी लोकसहभागातून डिजीटल शाळा तयार केली. पंचायत समिती आमगाव अंतर्गत जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा करंजी येथे लोकवर्गणी व शिक्षक पाल्यांच्या संयुक्त उपक्रमातून डिजीटल शाळेत रुपांतर करण्यात आले. उद्घाटन माजी आ. भेरसिंह नागपुरे याच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य सुरेश हर्षे, अतिथी म्हणून सहषराम कोरोटे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, पं.स. उपसभापती ओमप्रकाश मटाले, माजी पं.स. सभापती डॉ. गणेश हरिणखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यू.एस. छोबे, सी.बी. पाचोळे, सरपंच पंचफुला बागडे, हंसराज चुटे, प्रेमलाल लांजेवार, बुधराम लांजेवार, योगराज फुंडे, अनिरूध्द शेंडे, चंद्रसेन शेंड, श्रीराम शेंडे, घनश्याम बागडे, चैतराम हुकरे, रामेश्वर शेंडे, गणेश हुकरे, सिताराम तरोणे, गीता हुकरे, जयश्री लांजेवार उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत डिजीटल पध्दतीने व्हिडिओ क्लिप दाखवून करण्यात आले. यावेळी उल्हास नरड यांनी डिजीटल शाळा व विद्यार्थी आजची गरज या विषयी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. हंसराज चुटे, बुधराम लांजेवार व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून सुमारे १ लाख २५ हजार रुपये वर्गणी गोळा करून डिजीटल शाळेची स्वप्नपूर्ती केल्याचे सांगण्यात आले. संचालन आर.सी. बिसेन तर आभार मुख्याध्यापक एस.जी. बिसेन यांनी मानले. यशस्वीतेसाठी डब्ल्यू.के. शेंडे, व्ही.एल. महारवाडे, एन.जी. कातकडे, एस.एम. कुंभरे, एन.जी. मेश्राम, एल. एम. कोल्हे, महेंद्र खोब्रागडे, बाळकृष्ण फुंडे, रामचंद वंजारी यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)