शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:01 IST

येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालय पूर्ववत सुरू करा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी (दि.२७) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यात काही विषयाला घेऊन वाद सुरू आहे. दरम्यान प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२६) त्यांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन सुरू केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यपकांना दर महिन्याला नियमानुसार पूर्ण वेतन देण्यात यावे. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मागील आठ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरीत देण्यात यावे, थांबविण्यात आलेली वार्षिक वेतन वाढ देण्यात यावी तसेच महाविद्यालय बंद न करता पूर्ववत पहिल्या वर्षीचे प्रवेश देणे सुरू करण्यात यावे. या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचे निवेदन प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.या वेळी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंपcollegeमहाविद्यालय