शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

पाच कोटी रुपयांची विकास कामे मंजूर

By admin | Updated: June 30, 2016 01:48 IST

गोंदिया विधानसभा क्षेत्रात प्रधानमंत्री-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पाच कोटी खर्चाच्या मार्गांचे बांधकाम, डांबरीकरण व नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात प्रधानमंत्री-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पाच कोटी खर्चाच्या मार्गांचे बांधकाम, डांबरीकरण व नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.सदर निधीतून नागराच्या कटंगटोला-चांदनीटोला-नवाटोलापर्यंत पाच किमीच्या मार्गाचे चौपदरीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येईल. तसेच उर्वरित २९३ लाख रूपयांच्या खर्चाचे छोटा गोंदिया ते चुलोद-गुदमा-दतोरापर्यंत सहा किमीच्या मार्गाचे चौपरीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येईल. सदर कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबर २०१६ मध्ये सदर मार्गांचे बांधकाम करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात ग्रामीण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी व विकास कार्यांना गती दिल्यामुळे पं.स. सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प. सभापती विमल अर्जुन नागपुरे, रमेश अंबुले, जि.प. सदस्य शेखर पटेल, विठोबा लिल्हारे, सीमा मडावी, विजय लोणारे, गेंदलाल शरणागत, प्रकाश रहमतकर, चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, सरपंच बहेकार आदींनी आ.अग्रवाल यांचे आभार मानले. ( प्रतिनिधी)