शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकारी व संघटनांचा निर्धार

By admin | Updated: January 10, 2016 02:43 IST

बैठकीला कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हरी विरुळकर, न.प. गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण केचे, ...

आर्वी : बैठकीला कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हरी विरुळकर, न.प. गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण केचे, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, अ‍ॅड. व्ही.टी. देशपांडे, मॉडेल ज्युनिअरचे प्राचार्य अभय दर्भे, पं.स. चे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, नायब तहसीलदार भानारकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. नंदकिशोर कोल्हे, लॉयन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रिपल राणे, मोरेश्वर देशमुख, प्रा. शामप्रकाश पांडे, प्रा. रवी सोनटक्के, रेणुका सोशल फाऊंडेशन अध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, अनिल भट्ट, वृत्तपत्र विके्रते सुनील पारिसे, आर्वी तालुका पत्रकार समितीचे डॉ. प्रकाश राठी, सूर्यप्रकाश भट्टड, राजेश सोळंकी, विजय जयस्वाल, प्रा. रविंद्र दारुंडे, शक्ती गोरे, राजेश अहिव, नारायण घोडे, उदय बाजपेयी, नजीर खान, सुरेश जाधव, श्यामप्रकाश पांडे, तसेच सामाजिक संघटनेचे लक्ष्मीकांत साखरे, कैलास जैन, मथुरेश पुरोहित तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, रोटरी क्लब, आ. डॉ. शरद काळे स्मृती प्रतिष्ठान, जागृती सोशल फोरम, एन.एस.यु.आय., यवुक काँग्रेस, न.प. कर्मचारी संघटना, आईल मिल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, आय.एम.ए.चे सर्व पदाधिकारी डॉक्टर मंडळी, रेणुका सोशल गु्रपचे पदाधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती. सभेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण पावडे यांनी मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालय, निर्मल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नो व्हेईकलमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्व शाळा, इतरही शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी या सामाजिक उपक्रमात सहभागी होतील. संचालन नंदकिशोर दिक्षीत तर आभार डॉ. प्रकाश ंराठी यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)