शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटवा, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: June 4, 2015 00:59 IST

येथील ग्रा.पं.च्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला एसडीओ यांनी स्थगिती दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गावकऱ्यांचा इशारा : पाठराखण होत असल्याचा आरोपकालीमाटी : येथील ग्रा.पं.च्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला एसडीओ यांनी स्थगिती दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.एक वर्षापूर्वी गावातील स्मारक समितीने रात्रीच्या वेळेस स्मारकाकरीता सिमेंटचा चबुतरा तयार केला. त्यामुळे गावात संतापाची लाट पसरु लागली. याप्रकरणी स्मारक समितीने स्मारक उभारण्यासंदर्भात शासनाची परवानगी घेतली नसून अवैध मार्गातून बांधकाम केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. सदर जागा रस्त्यासाठी आहे. भविष्यात स्मारकामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि गावात शांतता व सुव्यवस्था असावी या उद्देशाने गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. याविषयी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दखल घेत तहसील कार्यालयामार्फत ग्रा.पं. कालीमाटीला सदर अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तहसीलदार शक्करवार यांच्या आदेशान्वये ग्रा.पं.ने रितसर कार्यवाही करुन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात शासकीय यंत्रणांचा पाचारण केले. १ जून रोजी कारवाई सुरु करण्यात आली, पण या ठिकाणी गावकरी व समितीच्या बाहेर गावावरून आलेल्या शेकडो लोकांची गर्दी झाली. यावेळी एसडीओ सूर्यवंशी यांनी ग्रा.पं. भवनात समिती व ग्रा.पं. पदाधिकारी यांची बैठक घेवून अखेर अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला स्थगिती दिली. या निर्णयाबाबत गावकऱ्यांनी शंकाकुशंका व्यक्त केली. अधिकारी, मंत्री किंवा वरिष्ठांच्या दबावतंत्राखाली ही स्थगित दिल्याच्या चर्चेला ऊत येत आहे. नायब तहसीलदार वाकचोरे यांच्या माहितीनुसार सहा दिवसानंतर ग्रा.पं. पदाधिकारी एसडीओ, डिवायएसपी, समितीचे अध्यक्ष यांच्यात चर्चा हेणार आहे. या प्रकरणात अधिकारी पाठराखण तर करीत नाही, अशी शंका काही लोकांनी व्यक्त केली. शासन आदेशान्वये अतिक्रमण काढावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांंनी दिला. (वार्ताहर)गावातील अतिक्रमण शासन आदेशान्वये समितीच्या अध्यक्ष/सचिव यांना चार वेळा नोटीस बजावल्या पण त्यांनी सदर वादग्रस्त जागा रिकामी केली नाही. म्हणून शासन यंत्रांची मदत घेऊन अतिक्रमण काढण्याचे निर्णय घेण्यात आले. समोरील कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार होणार आहे.-प्रतिभा गिऱ्हेपुंजेसरपंच, कालीमाटी.