शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्हेगारीत घट

By admin | Updated: July 17, 2017 01:24 IST

तिरोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या तिरोडा पोलीस ठाण्याची इमारत व तेथील परिसर उपेक्षित असले तरी ठाण्याला

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : तिरोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या तिरोडा पोलीस ठाण्याची इमारत व तेथील परिसर उपेक्षित असले तरी ठाण्याला लाभणारे पोलीस निरीक्षक हे आपल्या कर्तव्यात उत्तीर्ण होत असल्याचे दिसून येते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे घटल्याचे दिसून येते. तिरोडा पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक संदीप कोळी लाभले तेव्हापासून शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात त्यांनी आपली छाप उमटविली. वर्षभराच्या काळात कोणत्याही स्तरातून ठाणेदार संदीप कोळी यांच्या संबंधात तक्रारी असावेत, असे विधान ऐकायला मिळाले नाहीत. पोलीस निरीक्षक कोळी जरी मृदू स्वभावाचे दिसत असले तरी दिसते तसे नसते हे विधान त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या गुन्ह्यावरुन स्पष्ट होत आहे. ते तिरोडा येथील पोलीस ठाण्यात आॅगस्ट २०१६ मध्ये रुजू झाले. त्यावेळी सनासुद्दीचे दिवस, धार्मिक उत्सव, दिवाळीचे सण, शेतकऱ्यांची पाणी वाटप समस्या, ग्रामीण भागात दारु व्यवसायावर आळा घालण्याचे आव्हाने समोर असताना आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या सहयोगाने ते त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याची चर्चा शहरासह ग्रामीण भागात आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या काळात अर्थात २०१६ या वर्षात २०१५ च्या तुलनेत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे. भाग १ ते ५ मध्ये एकूण १३८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर २०१५ मध्ये गुन्ह्यांची संख्या १८७ होती. दारुचे गुन्हे ३०३ नोंद झाले. ही संख्या २०१५ ला ३७२ एवढी होती. २०१५ मध्ये जुगाराचे गुन्हे १६ तर गतवर्षी ९ होते. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांच्या प्रमाणात निश्चितच घट झाली. याबाबत त्यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केलेल्या कार्यात कधीही यशच हाती लागते. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. त्यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, हवालदार व तंटामुक्त समित्यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.