धोकादायक वळण : अर्जुनी मोरगाव ते वडसा रस्स्त्यावर ईटखेडा ओलांडल्यावर एक वळण आहे. तेथे नेहमी वाहनांना अपघात होतात. वळणावरून थेट शेतात घुसत उलटलेल्या ट्रकला जेसीबीद्वारे बाहेर काढण्यासाठी अशी कसरत करावी लागली.
धोकादायक वळण :
By admin | Updated: November 11, 2016 01:30 IST