शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचारी नियुक्तीपासून वंचित

By admin | Updated: September 4, 2014 23:54 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनांतर्गत काम करणाऱ्या तांत्रीक अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची पाळी आली आहे.

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनांतर्गत काम करणाऱ्या तांत्रीक अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची पाळी आली आहे. सण २००७ पासून तांत्रीक अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर अनेकांना नियुक्त केले. त्यानंतर याच कर्मचाऱ्यांना १ मे २००१ पासून कार्यप्रारंभ आदेश बाह्यसंस्थेमार्फत दिले जात आहे. शासन निर्णय २०१० च्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात आले. त्यात अभियंता पदविकाधारक, कृषी पदविकाधारक यांना नियुक्ती देण्यात आली. परंतु आता पदविकाएवजी फक्त पदविधारक असे बाह्यसंस्थेचे म्हणणे आहे. परंतु शासन निर्णय क्रमांक मग्रारा रोहयो २०१०/प्र. क्र.७ रोहयो-१० अ दि. ५ एप्रिल २०११ या निर्णयाची अवहेलना होणार नाही. असे या शासन निर्णयात नमुद केले आहे. तांत्रीक अधिकारी यांना सामाजिक व भौगोलिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा तसेच कामाची गुणवत्ता व पुर्वानुभव लक्षात घेवून जाणकार उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने अट शिथील करावी. असे नमूद असतानाही पुर्वी काम करणाऱ्या तांत्रीक अधिकाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. त्यांना काढण्याचे कसलेही पत्र नसताना वरिष्ठ अधिकारी व संस्थेमार्फत शासनाची दिशाभूल करुन त्यांना कामावरुन कमी केले आहे. तांत्रीक अधिकाऱ्यांवर उपासमारिची पाळी आली आहे.