शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रकट केला विरोध

By admin | Updated: May 29, 2016 02:08 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या गोंदिया येथील प्रतिमेची उपेक्षा होत असल्याचा आरोप करीत

गोंदिया : भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या गोंदिया येथील प्रतिमेची उपेक्षा होत असल्याचा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली वाहण्यासाठी नेहरु चौकातील पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्ते गेले असताना या पुतळ्याजवळ लावलेले होर्र्डिंग पाहून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. श्रध्दांजली वाहिल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांच्याशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चर्चा करून पुतळ्याची होत असलेली उपेक्षा मांडली. यावर राव यांनी न.प. प्रभारी मुख्याधिकारी के.डी. मेश्राम यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून कार्यवाही करण्याचे सुचविले. त्यांच्या जयंती दिनी नगर परिषदेने ही चूक केल्याचे लक्षात आले होते. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी, जिल्हा प्रवक्ता अनिल गौतम, सेवालदाचे अध्यक्ष पन्नालाल शहारे, महासचिव अमर वऱ्हाडे, शहर काँग्रेस अपूर्व अग्रवाल, मनोज पटनायक, उपाध्यक्ष महेश माधवानी, नगर सेवक व्यंकट पाथरू, नामदेवराव बिसेन, दत्ता तिराले, सुशील रहांगडाले, आशा आठवले, बलजितसिंग बग्गा, नफी सिद्दीकी, सलीना सरोजकर, पदमकांत चौधरी, राजू तावाडे व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)