शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

राका ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा ताबा

By admin | Updated: September 17, 2015 02:15 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका येथील ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे ९ सदस्य निवडून आल्याने ....

अविरोध निवडणूक : एकाच पक्षाचे सर्वच विजयीसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका येथील ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे ९ सदस्य निवडून आल्याने या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे स्पष्ट बहूमत सिद्ध झाले. यामुळेच ९ सप्टेंबर रोजी झालेली सरपंच व उपसरपंचांची निवडणूक अविरोध पार पडली. सरपंच पद खुले (महिला) असल्यामुळे सरपंच पदाकरिता रेखा सुरेश चांदेवार यांनी तर उपसरपंच पदासाठी वसंता तुकराम उपरिकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. वरिल पदाकरीता त्यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत आनंद फुंडे, राजीराम जैराम चांदेवार, जनार्धन शालिकराम मेंढे, पुजा पवन पडोळे, अर्चना सुरेश मेश्राम, कांता जगदिश नागोसे, पुष्पा अशोक गोटेफोडे यांनी निवडणुकीत सहभाग घेतला. निवडणुकीदरम्यान मधुसूदन दोनोडे, दुधराम बावनकर, कैलास रामटेके, राजकुमार बहेकार, कैलास ब्राह्मणकर, एकनाथ मेंढे, रमेश दोनोडे, उमराव रामटेके, नामदेव चाकाटे, बाबुराव धुर्वे, लियाकत अली सैय्यद, सुरेश मेश्राम व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यासी अधिकारी पवार तर सहायक म्हणून तलाठी पिंपळे, ग्रामसेवक देशमुख, कटरे यांनी निवडणूक पक्रिया पार पाडली. (वार्ताहर)