शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

समाजहितासाठी मतभेद विसरून एकत्र या!

By admin | Updated: February 22, 2017 00:27 IST

नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून अनेक शासकीय सवलतीप्ाांसून वंचित आहे.

सुरेश चन्ने : नाभिक समाज स्रेहमीलन सोहळा नवेगावबांध : नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून अनेक शासकीय सवलतीप्ाांसून वंचित आहे. तरीपण स्वत:चा आणि समाजाचा फायदा न होण्यासाठी अनेक बंधू एकत्र येण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र संकट आल्यावर समाज आणि समाज संघटना बरोबर आठवते. यासाठी आधीपासूनच आपसातील मतभेद विसरून सर्वांच्या फायद्यासाठी जातीसाठी माती खाऊन एकत्र आल्याशिवाय समाजाचे उज्वल भविष्य नाही, असे विचार जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी मांडले. ते नवेगावबांध येथे नाभिक समाज स्नेहमिलन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नरुले गुरूजी होते. अतिथी म्हणून जिल्हा कोषाध्यक्ष घनश्याम मेश्राम, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, सालेकसा मार्गदर्शक तिलकचंद मौदेकर, मोरगाव अर्जुनी तालुकाध्यक्ष माणिक मेश्राम, पतीराम कावळे, उपाध्यक्ष दादा कावळे, सुरेश दाणे, मंडळ अध्यक्ष नारायण मेंढलकर व हरी दाणे उपस्थित होते.चन्ने पुढे म्हणाले, आपल्या समाजातील अनेक लोक स्वत:च्या मुलेमुली मोठे झाले की लग्नाच्या वेळेसच स्वार्थ साधण्यासाठी समाज व संघटनेच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलामुलींच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने ते योग्य नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमासाठी किशोर दाणे, प्रेम सोनवाने, नेमराज सूर्यवंशी, युवराज उरकुडे, श्रीकांत सूर्यवंशी, अरुण मेश्राम, संदीप फुलबांधे, प्रशांत कावळे, सुनिल उरकुडे, चंद्रकुमार उरकुडे, जगदीश उरकुडे आणि हेमंत सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)