शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा सुपाच्या वाणातून स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: January 23, 2017 00:23 IST

शहराच्या प्रभाग क्र.६ येथील नगरसेविका भावना दीपक कदम यांच्या आधार महिला शक्ती संघटनेच्या वतीने

भावना कदम यांचा उपक्रम : १५०० महिलांना सुपाचे वाटप गोंदिया : शहराच्या प्रभाग क्र.६ येथील नगरसेविका भावना दीपक कदम यांच्या आधार महिला शक्ती संघटनेच्या वतीने मकर संक्रातीचे औचित्य साधून परिसरातील महिलांना हळदी-कुकूंच्या माध्यमातून वाणाच्या रुपात जवळपास १५०० महिलांना कचरा-सुपाचे वाटप करण्यात आले. आपल्या घरचा कचरा एकत्रित जमा करुन डस्टबीनमध्ये जमा करा व स्वच्छता गाडीला देऊन आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश नगरसेविका कदम यांनी दिला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेविका भावना कदम यांनी केलेल्या कामांच्या आधारे दुसऱ्यांदा ४०० मतांनी निवडून आल्या. आपला प्रभाग सुंदर प्रभाग या संकल्पनेतून त्या कार्य करतात. मागील वर्षी त्यांनी परिसरातील महिलांना डस्टबीनचे वाटप केले होते हे विशेष. कार्यक्रमासाठी सुनंदा कदम, प्रिया सावंत, सिमा जाधव, सुवर्णा कदम, कृपा कदम, प्रिती शेळके, कनिका अग्रवाल, बबीता ढाले, उमा महाजन, दीपा काशिवार, मिना हुकरे, योगीता लिल्हारे, पुनम लिल्हारे, शुभांगी कदम, पूजा तिवारी, रचना वैद्य, सुजाता बहेकार, माया राघोर्ते, रिना यादव, मंजू दोनोडे, वंदना घाटे, सहित अनेक महिलांनी सहकार्य केले. उपस्थित महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांचे आभार नगरसेविका कदम यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)