शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नाल्या, गटारे आठवडाभरात स्वच्छ करा

By admin | Updated: May 26, 2016 00:41 IST

जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदियातील काही भागांची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेची शहरात पाहणीगोंदिया : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदियातील काही भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या आठ दिवसात नाले, गटारे स्वच्छ करण्याचे निर्देश नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले. गोंदियातील बाजपेयी चौक, सूर्याटोला, संजयनगर, मरारटोली यासह अन्य भागांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या वस्त्यांचे क्षेत्र कसे कमी होईल यादृष्टीने लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्याच्या दिवसात उघडे गटार, तसेच भूमीगत गटार कचऱ्याने तुंबणार नाही यासाठी नगर परिषदेने विशेष काळजी घ्यावी. नाल्या पाण्यामुळे तुंबून घाण पाणी रस्त्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहणार नाही याचे नियोजन करण्याचे सांगितले. पॉलिथीनमुळे मोठ्या प्रमाणात गटारे तुंबत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना जलजन्य आजारांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी नगर परिषदेने आतापासून नाले गटारे, कचरा कुंड्या स्वच्छ ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा योजनेचे पाईप लाईन लिकेज होऊन नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ येणार नाही यासाठी अशा लिकेज असलेल्या पाईप लाईन तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक वार्डातील नागरिकांनी कचर्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी नगर परिषदेचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी के.डी.मेश्राम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)