शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जीपीएसमध्ये शिक्षक दिवस साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

याप्रसंगी तलरेजा यांनी, गुरू तोच श्रेष्ठ ज्यांच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चारित्र्य सुधारते. तसेच शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. कारण ...

याप्रसंगी तलरेजा यांनी, गुरू तोच श्रेष्ठ ज्यांच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चारित्र्य सुधारते. तसेच शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. कारण शिक्षकच भविष्यातले डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार करतात. ‘शि’ म्हणजे शिल, ‘क्ष’ म्हणजे क्षमा व ‘क’ म्हणजे कला ज्यांच्याकडे यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक असे मत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व त्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे, सचिव डाॅ. इंदिरा सपाटे यांनी, शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना आदर्श जीवनाकडे घेऊन जाते असे व्यक्त केले. सुश्मिता बिंधानी यांनी, डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. संचालन ऐमन शेख व अस्मिता भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.