शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईत गोंदियाचा कोहीनूर मेश्राम प्रथम

By admin | Updated: May 26, 2015 01:48 IST

सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत स्थानिक गोंदिया सिनीयर सेकेंडरी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

गोंदिया : सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत स्थानिक गोंदिया सिनीयर सेकेंडरी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या परीक्षेला जिल्ह्यातून केवळ गोंदिया पब्लिक स्कूलमधून २६ विद्यार्थी बसले होते. यात कोहीनूर मेश्राम याने ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय सौरभ चौरेवार याने ९३.२ टक्के, यश जयस्वालने ८६.८ टक्के, रोहीत रिनायतने ८५.८ टक्के, तर आयुष चतुर्वेदी याने ७५ टक्के गुण घेऊन प्राविण्य सूचित आपले नाव नोंदविले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी इंदिरा सपाटे, अर्जुन बुद्ध यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.इंजिनियर व्हायचंयआपण संगणक क्षेत्रातील अभियंता होणार असल्याचे कोहीनूरने या यशानंतर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मला संशोधन करायला आवडते. अभ्यास केल्यानंतर तो आठवणीत ठेवण्यासाठी लिहून पाहावे. त्यामुळे ते अधिकवेळ स्मरणात राहते. दररोज चार ते पाच तास अभ्यास करायचो, असे त्याने सांगितले. शाळेतील उत्तम मार्गदर्शकांमुळे चांगले गुण घेता आले. पुढे प्रगती करण्यासाठी जीद्द व चिकाटीने अभ्यास करणार, असे कोहीनूर म्हणाला.