शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीत ओबीसींच्या प्रश्नांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

गोरेगाव : शहरातील जगत महाविद्यालयात बुधवारी भाजप ओबीसी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओबीसींच्या ...

गोरेगाव : शहरातील जगत महाविद्यालयात बुधवारी भाजप ओबीसी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओबीसींच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला खा. सुनील मेंढे, आ. विजय रहांगडाले, जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. संजय पुराम, गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य चामेश्वर गहाणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष उमाकांत ढेंगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना कदम, ओबीसी अध्यक्ष चित्रकला चौधरी, महामंत्री रेखलाल टेभंरे, संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, संजय कुलकर्णी, संजय टेभंरे, दीपक कदम, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. लक्ष्मण भगत, भाजपा तालुका अध्यक्ष डाॅ. साहेबलाल कटरे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद पटले, ओबीसी तालुकाध्यक्ष गुड्डू कटरे, अल्का पारधी, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, माजी सभापती विश्वजित डोंगरे उपस्थित होते. ओबीसींच्या न्यायिक हक्कांसाठी भाजपा कटिबध्द आहे. ओबीसी आरक्षण संपविण्याचा महाविकास आघाडीचा डाव भाजप कधीच साध्य होऊ देणार नाही. ओबीसी समाजाच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला. ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गुड्डू कटरे, मनोज बोपचे, फनिंद्र पटले, महामंत्री गिरधारी बघेले, माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, इसुलाल सोनवाने, विशाल पारधी, किरण पालेवार, राजू महारवाडे, खुमेंद्र मेंढे यांनी बैठकीसाठी सहकार्य केले.