शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात अनोळखी इसमाचा मृतदेह

By admin | Updated: August 29, 2015 01:50 IST

दाभना ते सुकडी फाट्यादरम्यान असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात साचलेल्या पाण्यात ...

अर्जुनी मोरगाव : दाभना ते सुकडी फाट्यादरम्यान असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात साचलेल्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह २ ते ३ दिवसांपासून पडला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी या बोगद्यात एका इसमाचा मृतदेह सापडला. दुपारी तो पाण्याबाहेर काढून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उत्तरीत तपासणीसाठी पाठविण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर मृताची ओळख पटलेली नव्हती. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, उपनिरीक्षक साळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली.दाभना ते सुकळी फाट्यादरम्यानच्या रस्त्यावर रेल्वेने भूमिगत बोगदा तयार केला. रेल्वे जात असताना अपघात घडू नये यासाठी नागरिकांची सोय म्हणून हा भूमिगत बोगदा तयार केला आहे. या बोगद्यातील खोलगट भागात मुख्यत्वे पावसाळ्यात पाणी साचलेले असते. अशात या बोगद्यातून जाणे-येणे करणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी सुद्धा याठिकाणी अंधार असतो. बोगद्यात साचलेले पाणी काढण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला पंप लावावा लागतो. पावसाळ्याच्या चार महिन्यात बोगद्यातून वाहतूक बंदच असते. त्यामुळे हे बोगदे कुचकामी ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)