शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्याच्या दत्तक गावातच भाजपाचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:27 IST

तालुक्यातील कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या पार पडलेल्या

कनेरी/राम सहकार संस्थेवर शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलचा विजय लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : तालुक्यातील कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या पार पडलेल्या निवडणूकीत शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत पराभव केला. रविवारी (दि.१६) झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतले आहे. त्याच गावात भाजपाचा पराभव झाल्याने वेगळ्याच चर्चेला उधान आले आहे. निवडून आलेल्या शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलच्या सदस्यामंध्ये जामेश्वर धनभाते, ईश्वर कोरे, आकोजी रहिले, ज्ञानदेव गहाणे, सुर्यादेव घरत, नामेश्वर कुरसुंगे, अशोक कुरसुंगे, गोपाळा घोरमोडे, चिंधू बोपचे, फुलचंद चवरे, गेंदलाल मेश्राम, रंजना भोयर, कल्पना मडावी या १३ सदस्यांचा समावेश आहे. कनेरी हे पालकमंत्री बडोले यांचे दत्तक गाव असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांवर जनता नाराज असल्याने हा पराभव झाल्याची चर्चा आहे. कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. भाजपासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली होती.