शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:32 IST

गोंदिया : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या विरूध्द गुन्ह्याची नोंद करून सूडाचे राजकारण करत अटक करण्यात आली. ...

गोंदिया : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या विरूध्द गुन्ह्याची नोंद करून सूडाचे राजकारण करत अटक करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करणारे, खंडणीखोर मोकाट वावरतात मात्र मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेला कामाला लावले जाते. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपने बुधवार (दि.२५) निषेध व्यक्त करून या संदर्भात उपविभागीय अधिकारी वंदना सवरंपते यांच्यामार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी केंद्रीय मंत्री यांना अटक करणे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हत्या, बलात्कार असे भयंकर गुन्हे असणाऱ्या आरोपींना राज्य सरकार अटक करत नाही, मात्र एका वाक्यावरून केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक केवळ राजकीय सूडापोटीच होत आहे. हे कृत्य हुकूमशाहीला प्रेरक तर लोकशाहीचे अपमान करणारे असल्याने भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करण्यात आला. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हा महामंत्री संजय कुुळकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, न.प. सभापती राजकुमार कुथे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, किसान मोर्चा अध्यक्ष संजय टेंभरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, मनोज मेंढे, देवचंद नागपूरे, शंभुशरन ठाकूर, संजय मुरकूटे, अशोक जयसिंघानी, मनोज पटनाईक, पारस पुराेहित, गोल्डी गावंडे, अर्जुन नागपूरे, राजेश बिसेन, रवि रामटेककर, सत्यम बहेकार, मनिष पोपट, बबली ठाकूर, सुधीर ब्राम्हणकर, बंटी शर्मा, पुरूषोत्तम ठाकरे, प्रशांत कोरे, पंकज भिवगडे, मारगाये, जसपालसिंग चावला, शंकर मस्के आदिंसह भाजपचे ग्रामीण व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.