शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

मोदी सरकारने केंद्रात सात वर्षे पूर्ण केली. गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या कठीण काळात अनेकांनी ...

मोदी सरकारने केंद्रात सात वर्षे पूर्ण केली. गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या कठीण काळात अनेकांनी आपले जीव धोक्यात घालून मानव धर्माचा परिचय दिला. रुग्णसेवा करून अनेकांचे जीव वाचविले. प्रशासनातील नोकरदारांनी उत्कृष्ट सेवा बजावली. अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचा निश्चय भाजपने केला. तालुक्यातील डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी व विविध घटकातील सेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

तालुका भाजप अध्यक्ष अरविंद शिवणकर, डॉ. गजानन डोंगरवार, लायकराम भेंडारकर व भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरात विविध ठिकाणी जाऊन कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. सोमवारी स्थानिक भाजप कार्यालय व त्रिमूर्ती पेट्रोलपंपावर मास्कचे वितरण करण्यात आले.

कोरोना लसीसंदर्भात अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे अनेक लोक लस घेण्यासाठी मागे-पुढे पाहात आहेत. अशा लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी लोकांच्या मनातील गैरसमज व त्यातील सत्य याबाबत जनजागृती करणारे पत्रक वाटप केले जात आहे.