शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीची हत्या

By admin | Updated: June 15, 2016 02:18 IST

पती व पत्नीचा विकोपाला गेलेला वाद सोडविण्यासाठी त्यांच्यात मध्यस्थी करुन समजूत घालण्यासाठी पुढे आलेल्या आईच्या डोक्यावर पोटच्या मुलानेच वरवंट्याने मारून ...

कोकण्यातील घटना : मुलगा व सुनेच्या वादात मध्यस्थी भोवलीगोंदिया : पती व पत्नीचा विकोपाला गेलेला वाद सोडविण्यासाठी त्यांच्यात मध्यस्थी करुन समजूत घालण्यासाठी पुढे आलेल्या आईच्या डोक्यावर पोटच्या मुलानेच वरवंट्याने मारून तिची हत्या करण्याची घटना सडक अर्जुनी तालुक्याच्या कोकणा येथे सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. शेवंताबाई अंताराम सतिमेश्राम (६०) असे मृत महिलेचे नाव आहे. मुकुंद अंताराम सतिमेश्राम (३२) असे आरोपीचे मुलाचे नाव आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथील मुकुंदा अंताराम सतिमेश्राम (३२) हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसोबत नेहमीच भांडण करीत होता. १३ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मुकुंदा व त्याची पत्नी उर्मिला या दोघांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला जात असतानाचे पाहून मुकुंदाची आई त्या दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याकरिता गेली. मात्र मुकुंदा रागाच्या भरात पत्नीला मारहाण करीत होता. त्यातच मध्ये पडलेल्या आईला मसाला वाटण्याच्या वरवंट्याने डोक्यावर वार केले. या घटनेत आई शेवंता क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती कोकणा गावात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिस ठाण्यात करण्यात आली. आरोपी मुकुंदा सतिमेश्राम विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)