शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिरसीत विनापरवाना लाकडांची कटाई

By admin | Updated: December 3, 2015 02:04 IST

तिरोडा वन विभागांतर्गत येत असलेल्या बिरसी येथील आरामशिनवर विनापरवाना लाकडांची कटाई होत असतानाही वनविभागाकडून कारवाई होत नाही.

वन अधिकारी चिडीचूप : सॉ मिल मालकाशी साटेलोटे?परसवाडा : तिरोडा वन विभागांतर्गत येत असलेल्या बिरसी येथील आरामशिनवर विनापरवाना लाकडांची कटाई होत असतानाही वनविभागाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे त्या सॉ मिल मालकाशी वनाधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शंका वर्तविली जात आहे. यापूर्वी एका प्रकरणात रंगेहात पकडल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास सांगितल्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी केली.तिरोडावरुन सहा कि.मी. अंतरावर नागझिरा फॉरेस्ट झोनमध्ये १० कि.मी. अंतरावर मुख्य मार्गावर बिरसी येथे सॉ मील आहे. गेल्या १/७/२०१५ ला लाकुड चिराई करताना सामाजिक कार्यकर्ते राजेश तायवाडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. यात एमएच ३१, डीएस २००५ टाटा एस या गाडीने सुकळी /डाक येथील एका व्यक्तीने निंब व जांभळाचे एकूण ११ नग ०.५५६ घनमीटर लाकुड कसलीही परवानगी घेता चिरानसाठी नेले. सदर सॉ मिलवर लाकुड विनापरवानगीने चिरान करताना दिसले. त्यांनी तत्कालीन सहायक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्प) ठक्कर यांना तक्रार केली. त्यांनी तिरोडा क्षेत्राचे वनाधिकारी एम.के. चाटी यांना चौकशीला पाठविले असता त्यांनी लाकुड व एमएच ३१-डीएस २००५ क्रमांकाची गाडी आढळली व सदर त्या ठिकाणाहून रेंज आॅफीस तिरोडा येथे आणून कार्यालयात पंचनामा करण्यात आला. लाकडाचा जप्तीनामा तयार केला. भा.व.सं. १९२७ चे कलम २६ व ५२अन्वये गुन्हाही दाखल केला, पण सदर माल सुपर्तदार वनरक्षक के.डी. पटले यांच्याकडे दिला. आरोपी अनंतराम वातु बावनथडे यांच्यावर व सॉ मिल मालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गाडी मालक रंजनकुमार खेमलाल पटले तिरोडा व सचिन मुकेश तिरपुडे (३५) तिरोडा यांचे बयान पंचनामा सॉ मिलमध्ये जाऊन न करता कार्यालयात बसून राऊंड आॅफीसर व्ही.सी. मेश्राम यांनी केला. साक्षीदार म्हणून गाडी मालक पटले, तिरपुडे यांची स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचे जप्त अहवालात नमूद आहे. या प्रकरणाची तक्रार उपवनसंरक्षक गोंदिया यांना करण्यात आली. पण हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. (वार्ताहर)