शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

By admin | Updated: May 20, 2015 01:37 IST

बोंडगावदेवी जि.प. प्रभागातील दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्ता डांबरीकरण बांधकामाचे भूमिपूजन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

बोंडगावदेवी : बोंडगावदेवी जि.प. प्रभागातील दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्ता डांबरीकरण बांधकामाचे भूमिपूजन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. दाभना ते अर्जुनी-मोरगाव या दोन किमी रस्त्याचे नुतनीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १७.५० लाखांचा निधी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या प्रयत्नाने प्राप्त झाला. सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी प्राप्त झाल्याने जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा करून भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी दाभना ग्रामपंचायतचे सरपंच प्रभुदास प्रधान, डोमा राखडे, मालता प्रधान, दामोधर ब्राह्मणकर, चोपराम डोये, हरिश्चंद्र घासले, कैलाश भेंडारकर, पाडुरंग शहारे, श्यामराव गभणे, वासुदेव शहारे, विलास गभणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्त्याच्या नुतनीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. (वार्ताहर)