शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याने केली जावयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

१ सप्टेंबर रोजी माहेरी गेलेली पत्नी परत आली, तेव्हा पती दुर्योधन हाबुराव जिंदाकूर (२६, रा.हेटीटोला) याने तू कोणासोबत आलीस, ...

१ सप्टेंबर रोजी माहेरी गेलेली पत्नी परत आली, तेव्हा पती दुर्योधन हाबुराव जिंदाकूर (२६, रा.हेटीटोला) याने तू कोणासोबत आलीस, असा प्रश्न केला, परंतु पत्नीने योग्य उत्तर न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. दुसऱ्या दिवशी पत्नीने आपल्या वडिलांना बोलावून घेतले, तेव्हा काही लोकांनी बैठक घेऊन दोघांनाही समजाविले. त्यामुळे हिरालाल घरत परत गावी गेले व त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी जावई दुर्योधन जिंदाकूर सकाळी घरी झोपला असताना, अचानक हिरालाल घरत घरी आले व दुर्योधन यांच्या अंगावरील चादर खेचून त्यांना मारहाण केल्याने दुर्योधन बेशुद्ध पडले. त्या अवस्थेत त्यांना गावकऱ्यांनी सातगाव येथील आरोग्य केंद्रात नेले व तेथून आमगावला रेफर करण्यात आले. दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी सालेकसा पोलिसांनी भादंवि ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.