शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘आरती’च्या मारेकऱ्यांना अटक करा

By admin | Updated: September 14, 2015 01:40 IST

देवरी तालुक्याच्या सोनारटोला येथील बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आरतीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली. मात्र आरोपी अद्याप मोकाटच आहेत.

आई-वडिलांची आर्त साद : पोलीस अधीक्षकांना दिले निवेदनगोंदिया: देवरी तालुक्याच्या सोनारटोला येथील बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आरतीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली. मात्र आरोपी अद्याप मोकाटच आहेत. तिच्या मारेकऱ्यांना अटक करून तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी ‘सेवा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे ११ सप्टेंबरला केली.आरती बारसे हिचे आई-वडील मोठ्या मुलीच्या घरी रायपूरला गेले होते. ती व तिचा भाऊ संजय घरी होते. सकाळी संजय घराबाहेर गेल्यावर ती एकटीच होती. तिला घरी एकटीच पाहुन तीन ते चार नराधमांनी तिच्याशी बळजबरी करून तिची हत्या केली. तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळले व समोरच्या विहिरीत टाकले. ही घटना १८ आॅगस्ट रोजी घडली. या घटनेला बराच कालावधी निघून गेल्यावरही मारेकऱ्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. यात प्रमुख आरोपी योगराज (मुन्ना) हेमराज चकोले (२८) असून त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी आरतीचे आई-वडील व गावातील नागरिक करीत आहेत. आरोपी योगराज चकोले हा सहा महिन्यांपूर्वी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असतानासुद्धा तो आरतीची छेडखानी करीत होता. ही गोष्ट तिने आपल्या मामाला सांगितली होती. यावर तिच्या मामाने त्याला समज दिली होती. याचाच वचपा काढण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आरतीचे आई-वडील व गावकऱ्यांनी ‘सेवा’च्या पदाधिकाऱ्यांजवळ केला. (प्रतिनिधी)