शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटलायजेशनमधून अर्जुनी शाळा प्रगतीकडे

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

रावणवाडी केंदांतर्गत येणाऱ्या अर्जुनी येथील जि.प.पूर्व माध्यमिक शाळा लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली.

गावकऱ्यांचा सहभाग : दानदात्यांचा केला सत्कारखातिया : रावणवाडी केंदांतर्गत येणाऱ्या अर्जुनी येथील जि.प.पूर्व माध्यमिक शाळा लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण समितीचे सभापती पी.जी. कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष उषाताई मेंढे, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, जि.प. सदस्य विजय लोणारे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, गर्रा पंचायत समिती सदस्या माधुरी हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर, केंद्रप्रमुख ए.आर. ठाकरे, अर्जुनी सरपंच पृथ्वीराज रहांगडाले, शाळा प्रबंधन समिती अध्यक्ष किशोर रहांगडाले, मुख्याध्यापक के. एच. रहांगडाले, उपाध्यक्ष संगीता तुरकर, तंमुसचे अध्यक्ष एस.एम. पटले, शिक्षक देवलाल खैरवार, उपसरपंच सुरजलाल खोटेले, पोलीस पाटील ओमप्रकाश शहारे, प्रल्हाद उके, नरेंद्र गजभिये, कोमलकुमार नंदागवळी उपस्थित होते. यावेळी सरस्वती माता व अन्य महापुरूषाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत केले. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड म्हणाले, घराघरामध्ये ज्ञान रचनावाद व्हावा जेणेकरून मुलामध्ये बुध्दीचा विकास व्हावा हेच खरे आपल्या देशाचा भविष्य आहे. कार्यक्रमाच्या वतीने स्व. दीपक खैरवार यांच्या स्मृतीत ३० हजार रुपयाचा प्रोजेक्टर शाळेला दिल्याबद्दल शिक्षक देवलाल खैरवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्तावना मुख्याध्यापक के. एच. रहांगडाले यांनी, संचालन सुनंदा ब्राह्मणकर तर आभार यु.डी. गजभिये यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांद्वारे तयार केलेल्या कलाकृतीचे निरीक्षण करण्यात आले. (वार्ताहर)