शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी नगर पंचायतीत नऊ महिला सदस्य

By admin | Updated: August 22, 2015 00:17 IST

आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (२०) तहसील कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले.

अर्जुनी मोरगाव : आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (२०) तहसील कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. नगरीत एकूण १७ प्रभाग तयार करण्यात आले. यात अनुसूचित जाती प्रवर्ग ५, अनु. जमाती २, नामाप्र ५ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. एकूण १७ जागांपैकी ९ महिलांसाठी आरक्षित आहेत.९ हजार ४६९ लोकसंख्या असलेल्या या नगर पंचायत निवडणुकीची सोडत उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. प्रभाग १ व २ अनु.जाती महिला, प्रभाग ३ सर्वसाधारण, प्रभाग ४ अनु.जमाती महिला, प्रभाग ५ नामाप्र महिला, प्रभाग ६ सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ सर्वसाधारण, प्रभाग ८ अनु.जाती महिला, प्रभाग ९ सर्वसाधारण महिला, प्रभाग १० नामाप्र, प्रभाग ११ नामाप्र महिला, प्रभाग १२ सर्वसाधारण, प्रभाग १३ नामाप्र, प्रभाग १४ अनु.जमाती, प्रभाग १५ अनु.जाती, प्रभाग १६ नामाप्र महिला व प्रभाग १७ अनु. जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)दिग्गजांना फटकाप्रभाग आरक्षणात अनेकांचे समीकरण बिघडले. संपूर्ण ग्रामवासियांचे लक्ष याकडे लागले होते. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ५० टक्के महिला आरक्षणामुळे दिग्गजांना नजीकच्या दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढावी लागणार आहे. अनेकांना निवडणुकीपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. आरक्षण सोडतीचे वेळी अनेक दिग्गजांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत होती.