शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

केटीएसमध्ये क्षारजल संजीवनी जनजागरण अभियान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

गोंदिया : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम व युनिसेफच्या सहकार्याने गोंदिया जिल्ह्यात १२ ते २७ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा ...

गोंदिया : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम व युनिसेफच्या सहकार्याने गोंदिया जिल्ह्यात १२ ते २७ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सोमवारी केटीएसमध्ये क्षारजल संजीवनी जनजागरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्‌घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिष मोहबे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, आयपीएचएस समन्वयक डॉ. सुवर्णा उपाध्याय, आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, डॉ. अंकिता राहुलकर, अनिरुद्ध शर्मा आदी उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी ७० टक्के बालमृत्यूचे कारण हे अतिसार असते. त्यामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील बालमृत्यू जर कमी करायचे असतील तर क्षारजल संजीवनीबाबत व्यापक जनजागृती झाली पाहिजे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी अतिसार नियंत्रण पंधरवडादरम्यान प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ओआरएस कॉर्नर निर्माण केला जात आहे. माता बैठका घेऊन त्यात क्षारजल संजीवनीबाबत जनजागरण केले जाणार आहे. झिंक गोळ्याचा स्टॉक ग्रामीण रुग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. अतिसारमुळे जलशुष्कता निर्माण होते व क्षारजल संजीवनी हाच एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे अतिसाराने होणारे ९० टक्के बालमृत्यृू आपण टाळू शकतो. त्यामुळे १२ जुलै ते २७ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडानिमित्त व्यापक प्रमाणावर जनजागृती निदान व मोफत उपचार होणार आहेत. याचा आपण लाभ घ्यावा, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कळविले आहे.