शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा

By admin | Updated: March 29, 2017 01:15 IST

घोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून तेरा जणांना अटक केली आहे.

महिलांचा उत्साही सहभाग : गोंदियात ढोलताशांच्या गजरात नवरात्रीय श्रीराम मूर्तीची स्थापना गोंदिया : हिंदीबहुल गोंदियासह जिल्हाभर मराठी संस्कृतीची झलक दाखवत गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी अभूतपूर्व अशा उत्साहात निघालेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे देवरीसह अन्य काही ठिकाणी महिलांनी काढलेली बाईकरॅली आकर्षणाचे केंद्र ठरली. गोंदियात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने चैत्र नवरात्रीनिमित्त नेहरू चौकात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंतच्या नऊ दिवसाकरिता या मूर्तीची दरवर्षी पूजाअर्चना केली जाते. मंगळवारी (दि.२८) गोंदिया शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’च्या गजराने शहर दुमदुमून गेले. येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. मराठी नववर्षाला मंगळवारपासून (दि.२८) प्रारंभ झाला. हे नवरात्र रामाचे नवरात्र म्हणून गोंदियात दरवर्षी उत्साहापूर्ण वातावरणात साजरे केले जाते. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात काढल्या जात असलेल्या रॅलीच्या परंपरेनुसार यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या