शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राजेश्वर किरसानच्या खुनातील आरोपींची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

गोंदिया: तालुक्याच्या लोहारा येथील राजेश्वर ऊर्फ राजू डोमा किरसान (३६) याला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात २३ जून रोजी दुपारी गावकऱ्यांनी ...

गोंदिया: तालुक्याच्या लोहारा येथील राजेश्वर ऊर्फ राजू डोमा किरसान (३६) याला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात २३ जून रोजी दुपारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून त्याला बेशुद्ध अवस्थेत गाडीत टाकून नेले. त्याचा मृतदेह ६ जुलै रोजी बोपाबोडी येथील जंगलात पुरलेल्या अवस्थेत आढळला. यासंदर्भात दवनीवाडा पोलिसांनी या प्रकरणात १४ जणांवर खुनाचा व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

मृताची पत्नी सेवागन किरसान (३०) यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसात भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४४ सहकलम ३१ (१) सहकलम ३ (२) व्ही.ए. २०१५ (३) (२) (५) अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत ग्यानिराम ऊर्फ बंडू बैतराम किरनापुरे (५०), कोमल ग्यानिराम किरनापुरे (२६), चंद्रीप्रकाश प्रेमलाल लिल्हारे (३५), विनोद ग्यानिराम किरणापुरे (२४), राहुल झनकलाल कटनकार (१९), गोपीचंद लोकचंद कटनकार (२१), काेमल योगराज नागपुरे (२८), ओमप्रकाश ऊर्फ दिनेश यादोराव नागपुरे (४५) गीता ग्यानिराम किरणापुरे (४५), निशिगंधा कोमल नागपुरे (२५) व भगवंतीबाई खेमलाल नागपुरे (३५) सर्व रा. लोहारा व इतर तीन अशा १४ जणांचा समावेश आहे. या आरोपींची भंडारा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.