शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

इसमाला शिवीगाळ दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:16 IST

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या वादात दोन गटात मारहाम झाली

गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या वादात दोन गटात मारहाम झाली असून याप्रकरणात दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात, राजेश नंदूसाव काजीदार (३४) यांना आरोपी मंत्रीलाल भोजलाल जगणे (४०) व राजा मंत्रीलाल जगणे (२०) या दोघांनी चहा व कॉफी योग्य नाही या कारणावरून त्यांच्यासोबत भांडण करून ठार करण्याची धमकी दिली. प्रकरणी राजेश काजीदार यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात मंत्रीलाल जगणे यांना आरोपी निरज परमानंद उपवंशी (३०), परमानंद भाऊलाल उपवंशी (६२), राहुल रमाकांत उपवंशी (२९), संदीप शिवशंकर उपवंशी (३४) व राजेश नंदूसाव काजीदार (३४) यांनी मारहाण करुन दुखापत केली. त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३ अन्वये दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)