शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST

............................ अतिक्रमण थांबविण्याची विनंती करणाऱ्यास सरपंच व सचिवाची शिवीगाळ मुर्री येथील प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल गोंदिया : शहर ...

............................

अतिक्रमण थांबविण्याची विनंती करणाऱ्यास सरपंच व सचिवाची शिवीगाळ

मुर्री येथील प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नंगपुरा-मुर्री येथील ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण सुरू आहे. हे अतिक्रमण थांबविण्यात यावे, यासाठी गावातील तीर्थराज भेजराम हरिणखेडे (५३) यांनी ग्रामपंचायतला अर्ज करून अतिक्रमण थांबविण्यासंदर्भात विनंती केली होती. परंतु ते अतिक्रमण न थांबविता तू ग्रामपंचायतच्या कामात अडथळा का आणतो म्हणून सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांनी तीर्थराज यांना शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात ५ सप्टेंबर रोजी आरोपी ओमप्रकाश चैतराम रहांगडाले (५०), तीर्थराज मूलचंद रहांगडाले (४७) व राजकुमार कैलास टेकाम (३०) या तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी भादंवि कलम ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.