शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के पुरूषवर्ग व्यसनाधीन

By admin | Updated: June 26, 2016 01:33 IST

व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असतानाही अनेक जण कळत-नकळत त्याच्या आहारी जातात.

२७७५ लोकांना केले मुक्त : झोपडपट्टीतील बालकांनाही बोनफिक्सचे व्यसननरेश रहिले गोंदियाव्यसनाचे दुष्परिणाम माहीत असतानाही अनेक जण कळत-नकळत त्याच्या आहारी जातात. त्यातूनच अनेकांचा अपमृत्यू ओढवतो. गोंदियासारख्या राज्याच्या टोकावरील जिल्ह्यात दारू, गांजा, तंबाखू या अंमली पदार्थांच्या व्यसनात ९० टक्के पुरूषवर्ग डुंबून गेला आहे. यातूनच अनेक घरे उध्वस्त होत आहेत. गेल्या १६ वर्षात त्यातील २७७५ लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे.धूम्रपान व मादक पदार्थाचे व्यसन शारीरिक, मानसिक व आर्थिक स्थिती खिळखिळी करते. गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के पुरूष कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन करीत असल्याची माहिती बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय बहेकार यांनी दिली आहे.समाजात तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, दारु, गांजा, भांग, चरस, अफीम, ब्राऊन शुगर, कोकीन, टॅबलेट, शोल्यूशन, पेट्रोल, हशीश, मारिजुआन मॉर्फिन, गर्द, एल.एस.डी., झोपेच्या गोळ्या, बेंजोडाइजेपिन, ग्लू केरोसिन, व्हाइटनगर, स्टीरॉइडस, आइडेक्स व बोनफीक्सचे व्यसन करतात. बाहेकार व्यसन मुक्ति केंद्रानुसार गोंदियात तंबाखू, बिडी,सिगारेट व खर्रा याचा उपयोग सर्रास होत आहे. जिल्ह्यात व्यसन म्हणून दारू, टॅबलेटचा उपयोग केला जात आहे. गावात छिपकली ची शेपूट, गुलेर ची बारीक कण सिगारेट मध्ये टाकून पोल्ले जाते. मध्य प्रदेशच्या बालाघाट, लाजी येथे दारू, गांजा, वर्धा-नागपूर मध्ये ब्राऊन शुगर, दारू, भंडारात दारू, छत्तीसगडच्या रायपूर येथे दारू, गुडाखू, शोल्यूशन व पेट्रोल चा व्यसन म्हणून वापर केला जात आहे.व्यसनमुक्ती केंद्राच्या विशेषतज्ज्ञानुसार व्यसन हे एक आजार आहे. व्यसनाच्या आहारी तरूण मंडळी जात आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेक संघटना काम करीत आहेत. बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राने सन २००० पासून आतापर्यंत २ हजार ७७५ लोकांना व्यसनमुक्त केले आहे. महिन्याकाठी १५ लोकांना व्यसनमुक्त केले जाते. या केंद्राने २००१ पासून आतापर्यंत २ हजार ७७५ लोकांना व्यसनमुक्त केले आहे.व्यसनाच्या जनजागृतीसाठी विविध दिनव्यसनाच्या आहारी तरूण जात आहेत. यासाठी शासनाला व्यसनमुक्त समाजासाठी विविध दिनाचे आयोजन करावे लागते. जागतिक स्तरावर व्यसनाची समस्या वाढत असल्याने ३० मार्च ला व्यसनमुक्ती संकल्प दिन, ३१ मे रोजी आंतरराष्ट्रीय धूम्रपान निषेध दिन, २६ जून अंमली पदार्थ विरोधी दिन, २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान मद्य निषेध सप्ताह व १८ डिसेंबरला मद्य निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. टीव्हीवर व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाला दाखविण्यात येते. वृत्तपत्रांमधून जाहिरात देऊन जनजागृती केली जाते. तरीही व्यसन कमी होत नाही.