शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार शेतकऱ्यांना ८७ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस प्राप्त ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते.यात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१२१५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक । महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आधारकार्ड प्रमाणीकरण झालेल्या २१ हजार ८२ शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ८७ कोटी ५० लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस प्राप्त ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते.यात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी २२ हजार १२२ शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करण्यात आले आहे.तर उर्वरित १२१५ शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करण्याचे काम सुरू आहे.तर २१ हजार ८२ शेतकऱ्यांच्या आधारकार्ड प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफची ८७ कोटी ५० लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करुन चार ते पाच दिवसात कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया युध्द पातळीवर राबविली. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा झालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक जिल्हा बँकेचे शेतकरी खातेदार आहेत.नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार लाभनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली आहे.यासाठी जिल्ह्यातील २३ हजार शेतकरी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.या शेतकऱ्यांना सुध्दा लवकरच प्रोत्साहान अनुदानाचा लाभ मिळणार आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेसह पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उर्वरित १२१५ शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.- के.पी.कांबळेजिल्हा सहकार निबंधक

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज