शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

८२२ उमेदवारांची आज लेखी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 00:46 IST

जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागासाठी ही भरती होत आहे.

गोंदिया : जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागासाठी ही भरती होत आहे. पाच जागा अनुकंपा व बँड मॅनसाठी आहेत. उरलेल्या ३९ जागांसाठी तब्बल ६ हजार ९५ उमेदवारांनी अर्ज केले होते. यात १२४८ महिला तर ४ हजार ८४७ पुरूष उमेदवारांचा समावेश होता. यापैकी ७८१ महिलांनी तर ३०९८ पुरूषांनी शारीरिक चाचणी दिली आहे. यापैकी लेखी परीक्षेसाठी १६७ महिला व ५८७ पुरूष तर बँड मनसाठी ६८ लोक परीक्षा देणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. ३९ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी असून या जागांसाठी १ हजार २४८ महिलांनी अर्ज केले आहे. त्यातील ७८१ महिलांनी शारिरिक चाचणी दिली असून ४६७ महिला उमेदार गैरहजर किंवा त्यांना तृट्यांअभावी चाचणी देता आली नाही. २८ पुरूषांच्या जागांसाठी ४ हजार ८४७ पुरूषांनी अर्ज केले होते. त्यातील ३ हजार ९८ पुरूषांनी शारिरिकक चाचणी दिली तर १ हजार ७४९ उमेदवार गैरहजर किंवा त्यांना तृट्यांअभावी चाचणी देता आली नाही. सदर भरतीवर करडी नजर ठेवण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर २२ व्हिडीओ कॅमेरे बसविले होते. लेखी परीक्षा १६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ७.३० वाजता दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र सर्व उमेदवारांना सकाळी ५ वाजता पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात रिपोर्र्टींगसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेवरही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.या परीक्षेसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)